ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अमीबा ( Amoeba )
आदिजीव (प्रोटोझोआ) संघातील र्हायझोपोडा या वर्गातील अगदी साधी शरीररचना असणारा अमीबा हा प्राणी आहे. अमीबा प्रजातीच्या अनेक जाती असून त्या खार्या व गोड्या पाण्यात आणि दमट व ओलसर जमिनीत राहतात. अमीबा प्रोटिअस ही जाती सार्वत्रिक आहे. अमीबाच्या शरीराचा आकार सतत बदलत असतो.
आमांश
बृहदांत्राच्या श्लेष्मकलेच्या शोथामुळे होणाऱ्या व पोटात मुरडा होऊन वारंवार श्लेष्मा व रक्तमिश्रित मलोत्सर्ग ही लक्षणे असलेल्या रोगाला आमांश, प्रवाहिका किंवा आमातिसार असे म्हणतात.
पादाभ
पादाभ : कोशिकेच्या (पेशीच्या) पृष्ठापासून निघणार्या, हालचाल करू शकणार्या परंतु तात्पुरत्या असणार्या कोशिकीय प्रवर्धांना (वाढींना) पादाभ म्हणतात.
English to Hindi Transliterate